जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

World’s Costliest Tears? : बिकानेर येथील नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल (NRCC) ने यासंदर्भातील संशोधन केलं आहे. यामुळे सर्पदंशावरील उपचार पद्धतीला आता नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.
World’s Costliest Tears?
World’s Costliest Tears? esakal
Updated on

NRCC Study Shows Camel Tears May Hold Key to Neutralizing Deadly Snake Venom : राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातील ऊंट आता केवळ वाहतुकीचे साधन नसून, सर्पदंशावरील उपाचारासाठी महत्त्वाचा घटक ठरण्याची शक्यता आहे. एका अभ्यासानुसार, उंटाच्या अश्रूच्या एका थेंबात २६ सापाचं विष निष्प्रभ करण्याची क्षमता असल्याचं पुढे आलं आहे. बिकानेर येथील नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल (NRCC) ने यासंदर्भातील संशोधन केलं आहे. यामुळे सर्पदंशावरील उपचार पद्धतीला आता नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com