Sambhajinagar Accident sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Accident : पैठण-संभाजीनगर रोडवर भीषण अपघात; एकाच मृत्यू, तर दोन गंभीर जखमी

पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील फारोळा गावाच्या पुलाजवळ पादचारी महिला व दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना आज दि.२९ रोजी सकाळी ८:३० वाजता घडली असुन पादचारी महिलेचा मृत्यू झाला आहे तर दुचाकीस्वार पती पत्नी हे गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बिडकिन : पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील फारोळा गावाच्या पुलाजवळ पादचारी महिला व दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना आज दि.२९ रोजी सकाळी ८:३० वाजता घडली असुन पादचारी महिलेचा मृत्यू झाला आहे तर दुचाकीस्वार पती पत्नी हे गंभीर जखमी झाले आहेत.

मयत पादचारी महिलेचे नाव छाया संजय म्हस्के,वय.३२ वर्षे.रा.दरेगाव ,ह.मु.फारोळा ता.पैठण असे आहे तर दुचाकीवरील मन्वर अन्वर खान पठाण,वय.४५ वर्षे,व रुबिना मन्वर खान पठाण ‌.वय.३५ वर्षे.दोघेही रा.फारोळा.ता.पैठण असे आहे.आज सकाळी फारोळा गावानजीक असलेल्या एका खासगी कंपनीत कामाला जात असलेल्या या तिघांना अज्ञात वाहनाने धडक दिली असल्याचे सांगितले जात आहे.घटनास्थळी पोलिस कर्मचार…

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Breakfast Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट रेसिपी; १५ मिनिटांत बनवा मऊ, स्पंजी उपवासाची इडली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT