Aurangabad Corona Updates
Aurangabad Corona Updates 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत कोरोनाचा उद्रेक; दिवसभरात वाढले ९०२ रुग्ण, नऊ जणांचा मृत्यू

मनोज साखरे

औरंगाबाद : नागपूर, नाशिकनंतर औरंगाबादेत कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे गुरुवारी (ता. ११) झालेल्या चाचण्या व त्यातील बाधितांच्या संख्येवरून दिसून आले. दिवभरात तब्बल ९०२ जण कोरोनाबाधित आढळले. त्यातील शहरातीलच ६७९ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरातील रुग्णवाढीचा हा सर्वात मोठी आकडा आहे. नागरीकांनी आणखी सतर्क राहाण्यासह गरज व्यक्त होत आहे.

या भागातील रुग्णांचा मृत्यू : घाटी रुग्णालयात एकुण नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. यात एक महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात सेलगाव, (जि. औरंगाबाद) येथील ७० वर्षीय पुरूष, एन- पाच सिडकोतील ४८ वर्षीय महिला, जय हिंद नगर, पिसादेवी येथील ६५ वर्षीय पुरूष, सिद्धार्थ गार्डन, मिल कॉर्नर परिसरातील ४५ वर्षीय पुरूष, एन - पाच सिडकोतील ८४ वर्षीय पुरूष, गंगापूर तालुक्यातील माळी वडगाव येथील ६४ वर्षीय पुरूष, नक्षत्रवाडीतील ८७ वर्षीय पुरूष, बीड बायपास येथील ७१ वर्षीय पुरूष, हर्सुल येथील ७२ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

डोळे विस्फारणारे आकडे
- आतापर्यंतचे बाधित- ५५३४१
- उपचार घेणारे- ४१३१
- बरे झालेले रुग्ण- ४९८९०
- आतापर्यंत मृत्यू- १३२०.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT