Crowd At Aurangabad Petrol Pump 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत पेट्रोलपंपांवर नागरिकांची पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी गर्दी, कोरोना नियमांची ऐसीतैसी

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील पेट्रोलपंपांवर नागरिकांनी पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी एकच गर्दी केल्याची आज रविवारी (ता.२८) दिसले. येत्या मंगळवारपासून शहरासह जिल्ह्यात ८ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना येथून पुढेचे दिवस कसे काढायचे हा प्रश्न पडला आहे.  पेट्रोलपंपांवर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांनाच पेट्रोल-डिझेल ओळखपत्र दाखवल्यास पेट्रोल-डिझेल दिले जात होते. आज रविवारी शहरातील पेट्रोलपंपांवर एकच गर्दी झाली. यावेळी कोरोना नियमांचे फज्जा उडल्याचे दिसले.

दरम्यान आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पेट्रोल-डिझेल सगळ्यांना विक्री करण्याचे आदेश दिले आहे. अनेकांची महत्त्वाची कामे असतात. तसेच उद्या सोमवारपर्यंत पेट्रोल-डिझेल सर्वांना विक्रीसाठी खुले आहे. मात्र लाॅकडाऊन लागल्यानंतर ते मिळणार नसल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT