crime  sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad | औरंगाबादेत स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय, ६ महिला ताब्यात

एका फ्लॅटमध्ये वेलनेस स्पा केंद्राच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबाद येथील सिडको एन-५ भागात एका फ्लॅटमध्ये वेलनेस स्पा केंद्राच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी रविवारी (ता.२०) रात्री छापा टाकला आहे. यात दुसऱ्या राज्यातील सहा महिलांसह तीन ग्राहक आणि कुंटणखान्याच्या दलालाला पोलिसांनी पकडले आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) सिडको पोलिसांना एन-५ मधील एका फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. यात पश्चिम बंगाल, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि दिल्ली येथील सहा महिलांना ताब्यात घेतले. (Aurangabad Crime News Six Women Detained From Spa Centre For Illegal Business)

तसेच तीन ग्राहक व दलाल सोमेय सायमन यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस निरीक्षक संभाजी पवार, पोलिस उपनिरीक्षक अशोक अवचार, हवालदार मीनाक्षी भवरे, बसंती काकडे, प्रकाश डोंगरे, विशाल सोनवणे, काकासाहेब अदाने, संदीप बिल्लारी, सागर सिरसाठ, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड, पोलिस उपनिरीक्षक रमेश राठोड यांनी ही कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT