medical shop
medical shop medical shop
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमध्ये व्यापारी महासंघाने घेतला महत्त्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: शुक्रवारी झालेल्या लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आज औरंगाबादमध्ये दुपारी एक वाजल्यापासून अत्यावश्यक सेवेतील सर्व आस्थापने ही बंद करण्यात येणार आहेत. याविषयीचा सूचना आम्ही व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामध्ये केवळ हॉस्पिटलला लागून असलेले मेडिकल सुरू राहतील बाकी सर्व बंद राहील अशी माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली.

जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे म्हणाले की, शहरात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने लावलेले संचारबंदीत ही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही संख्या कमी करण्यासाठी आम्ही कालच्या बैठकीत अत्यावश्यक सेवांनाही केवळ एक वाजेपर्यंत वेळ देण्यात यावा अशा सूचना केल्या होत्या.

नवीन सूचनांनुसार आम्ही रात्रीत सर्व व्यापाऱ्यांना दुपारी एक वाजेपर्यंत अस्थापना बंद करण्याचे सूचना केल्या आहेत. त्यानुसार एक वाजता सर्व स्थापना बंद झाली आहेत, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली.

(बातमीदार- प्रकाश बनकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT