औरंगाबाद : आमदार अंबादास दानवे  sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : मशालीच्या ज्वाला भस्मसात करतील;अंबादास दानवे

तलवारीला जनताच बोथट करेल

राजेश नागरे

औरंगाबाद : निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना नावे आणि निवडणूक चिन्हांचे वाटप केले. यानंतर दोन्ही गटांकडून आपल्याला मिळालेल्या नावाबद्दल आणि चिन्हाबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.

निवडणूक आयोगाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल हे चिन्ह दिले. या नवीन चिन्हाविषयी या पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, की आयोगाने चिन्ह दिल्यानंतर कालच घरोघरी पोचले आहे. या मशालीतून ज्या ज्वाला निघतील, अग्नी निघेल त्यात ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांना भस्मसात करतील. शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला मिळालेल्या ‘ढाल-तलवार’ या चिन्हाविषयी ते म्हणाले, ढाल ही भारतीय जनता पार्टीची आहे तर तलवार ही गद्दारीची आहे. भाजपची ढाल आणि ही तलवार महाराष्ट्रातील जनता बोथट केल्याशिवाय राहणार नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, चंद्रकांत खैरेंचा कानमंत्र; दानवेंची गळाभेट चर्चेत

FDA Action: डॉमिनोजनंतर तुकाराम मुंढेंचा झेप्टो, इन्स्टामार्टसह फ्रुटीवर प्रहार; ११ तास छापेमारी, १४ परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT