sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : घाटीच्या ‘सुपर स्पेशालिटी’चे खासगीकरण थांबवा

ठाकरे गटाचे अधिष्ठातांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी विभागाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे खासगीकरण रद्द करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटातर्फे घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठांताकडे करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, घाटीच्या सुपरस्पेशालीटी हॉस्पिटलमध्ये मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांची सोय होत होती. मात्र खासगीकरणामुळे त्यांना उपचार परवडणार नाही व ते उपचारापासून वंचित राहतील. त्यामुळे खासगीकरण थांबविण्यात यावे,

अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. निवेदनावर शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, सुंगधकुमार गडवे, हिराभाऊ सलामपुरे, संजय हरणे, राजेंद्र दानवे, वैजीनाथ म्हस्के, सचिन खैरे, किशोर नागरे, सुरेश पवार, विनायक देशमुख, गौरव पुरंदरे, सुरेश व्यवहारे, शेख रब्बानी, नीलेश घुले, बंटी जैस्वाल,

सुधीर घातूळे, संदीप सपकाळ, संदीप हिरे, सनी गिल, मयूर कुटे, सलमान शेख, राम पाखरे, सचिन राठोड, राजेश रानडे, प्रवीण अवसरे, राहुल सोनवणे यांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT