sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : आदित्य एल-वनचा संभाजीनगर मध्ये थरार

धर्मवीर संभाजी विद्यालयात उपक्रम : विद्यार्थ्यांनी घेतली मोहिमेची माहिती

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : धर्मवीर संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आदित्य एल वन यानाचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आले. इस्रोने आदित्य एल वन यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवले होते. गेली चार महिने प्रवास केल्यानंतर हे यान ६ जानेवारी २०२४ लॅगरॅजेस पॉइंटला पोचले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यालयाच्या प्रांगणात बुधवारी (ता. १०) त्याच्या प्रतिकृतीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

संस्थेचे सचिव निवृत्ती गावंडे पाटील तसेच डॉ. एपीजे अब्दुल कलाम खगोलशास्त्रीय संशोधन संस्थेचे (एमजीएम) विभागप्रमुख श्रीनिवास औंधकर, रूपाली औंधकर, प्राचार्य नारायणराव बाभूळगावकर, शालेय समिती सदस्य डॉ. आनंद औटी, पर्यवेक्षक दिलीप गायके यांची प्रमुख उपस्थिती होती.

महेश कुलकर्णी, विलास उबाळे यांच्या वैदिक गणित व चांद्रयान ३ प्रकल्पाची निवड राज्यपातळीवर झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अर्जुनराव दांडगे, श्रावणी सरोदे आणि विनायक राऊत यांनी केले. तसेच मोहिमेचे प्रमुख विलास उबाळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मीनाक्षी गाडेकर, सुलभा नांदेडकर, सोनाजी सोरमारे, सुनीता उमरीकर, रत्नमाला हिवराळे आदी शिक्षकांनी मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: भाजप विनोद तावडेंवर महत्त्वाची जबाबदारी सोपवणार? लवकरच मोठा निर्णय होणार; जाणून घ्या पडद्यामागच्या हालचाली

Mumbai News: चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं; 10 विद्यार्थी जखमी, एकाचा मृत्यू

Hardik Pandya News : हार्दिकने 'Mumbai' सोडली! क्रिकेट करियर वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल; नेमकं काय घडलं?

Eknath Shinde: ''सागर बंगल्यावर पोलिस पाठवले तेव्हा...'', ठाकरेंच्या फडणवीसांवरील भूमिकेवरुन एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

VAIBHAV SOORYAVANSHI: प्लेइंग XI मध्ये वैभव सूर्यवंशी दिसणार? कोणाचा पत्ता कट होणार आकाश चोप्रांनी घेतलं थेट नाव! म्हणाला...

SCROLL FOR NEXT