छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूरात होणाऱ्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत लातुरचा संघ दुसऱ्या वर्षी कृपासदन शाळेने मारली बाजी

CD
LTR26B15641 लातूर : विभागीय बास्केटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेला कृपा सदन कॉन्व्हेंट हायस्कूलचा संघ. -------------- राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत लातूरचा संघ खेळणार ------------- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १५ : लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या विभागीय १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या  बास्केटबॉल स्पर्धेत कृपा सदन कॉन्व्हेंट हायस्कूलच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे कोल्हापूर (वारणानगर) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी कृपा सदन कॉन्व्हेंट हायस्कूलच्या संघाची निवड झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी कृपासदन शाळेने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपला सहभाग नोंदविला आहे. कोल्हापूर येथे १६  ते १९ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये आशिष राठोड, ईशान घोरवाडे, अथर्व नरहरे, रुद्र गंगथडे, शुभम कांबळे,  प्रसाद सावंत, शंकर पाडुळे, आर्यन जाधव, मनोज दिंडे, आवधूत कदम, आदित्य कदम, शिवम डोंगरे आदी  खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंचा शाळेच्या प्राचार्या सिस्टर ममता, संस्थेच्या मॅनेजर सिस्टर जलमा, सिस्टर अरुल, सिस्टर जेनिट, सिस्टर प्रियंका तसेच क्रीडा शिक्षक  युसूफ फारूकी व डी. जी. कोंबडे यांचाही सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

Indian Ocean Geopolitics: हिंदी महासागराचा प्रवास – शांतिकडून संघर्षाकडे

‘नानांना पाठ दाबण्याचे दोन रुपये द्यायचो’; अशोक सराफांनी सांगितला भन्नाट किस्सा! म्हणाले...'भर कार्यक्रमात नानांनी पाठ दाबली'

Latest Marathi News Live Update : धुळ्यात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त 'जनजातीय गौरव दिन' उत्साहात संपन्न

Lek Ladki Yojana 2026 : लाडक्या लेकीच्या खात्यात मिळणार १ लाख १ हजार रुपये! सरकारने अर्जाचे नियम केले सोपे; आता घरबसल्या असा करा अर्ज!

SCROLL FOR NEXT