छत्रपती संभाजीनगर

Maratha Reservation: आरक्षणाची घोषणा होताच मराठा समाज बांधवांचा जल्लोष; गंगापूरात राज्य सरकारचे मानले आभार

मराठा आरक्षणा चा विषय निकाली निघताच. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.

बाळासाहेब लोणे

Maratha Reservation GR Celebration : मराठा आरक्षणा चा विषय निकाली निघताच. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागील अनेक महिन्यांपासून लढा उभारला होता.

अखेर आज राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्याचे अध्यादेशही काढण्यात आले आहे. ही घोषणा करताच समाज बांधवांनी जल्लोष केला. घोषणनेनंतरच मराठा समाजाच्या आनंदाला उधाण आलं असून एकच जल्लोष सुरू आहे.मराठा समाजाची हीच खरी दिवाळी असल्याचे समाज बांधवांनी सांगितले. समाज बांधवांनी यावेळी राज्य सरकारचे आभार मानले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात मुसळधार! शाळा पाण्यात, रस्त्याचं काम वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका; पाणीच पाणी

Mumbai Local: मुंबई लोकलला प्रवाशांमुळे उशीर, रेल्वे प्रशासनाचा दावा; नेमकं प्रकरण काय?

Thane Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, शाळेसमोरच सुरू होता प्रकार; ५ तरुणींची सुटका; दोघांना अटक

फाळणीची जखम आणि आशेचा किरण! प्रीती झिंटा अन् सनी देओलच्या 'बटवारा १९४७' चित्रपटाची पहिली झलक

Latest Live Updates Marathi : मुसळधार पाऊस, नागपूर खंडपीठातील वकिलांच्या दालनासमोर साचलं पावसाचे पाणी

SCROLL FOR NEXT