manoj jarange  sakal
छत्रपती संभाजीनगर

Maratha Reservation : जरांगे उपचारासाठी रुग्णालयात

सध्या त्यांच्या रक्तातील साखर आणि पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांचे वजन १० ते १२

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांना उपचारासाठी शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात गुरुवारी रात्री दाखल करण्यात आले.

सध्या त्यांच्या रक्तातील साखर आणि पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांचे वजन १० ते १२ किलोंनी कमी झाले आहे. याशिवाय मूत्रपिंड आणि यकृतावरही अत्यल्प सूज आहे. अजून दहा दिवस त्यांना रुग्णालयातच राहावे लागेल. त्यांना सध्या पातळ पदार्थ, फळांचा रस, नारळ पाणी देण्यात येत आहे. सोमवारपासून (ता. ६) त्यांना जेवण देण्यात येईल, अशी माहिती डॉ. अभिमन्यू माखणे यांनी दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET फेरपरीक्षेत बोगस विद्यार्थ्यांचं रॅकेट, २४ जणांना अटक; बायोमेट्रिक कंपनीचे १४ जण ताब्यात

Mumbai: ‘बेस्ट’ची चाके रुतली; ‘लालपरी’ही रुतणार? एसटी आर्थिक संकटात, कर्मचारी काँग्रेसचा दावा

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आघाडीवर; शिवसेनेचे उमेदवार दराडे पिछाडीवर

Tawde Hotel Encroachment : कोल्हापुरात महापालिकेचा मोठा दणका! तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज चालणार जेसीबी; कडक आदेश जारी

Uddhav Thackrey: ‘शिवसेनेचे नेतृत्व उपऱ्यांनी ठरवू नये’उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला, मतदारांची मागितली माफी

SCROLL FOR NEXT