बालविवाह Media Gallery
छत्रपती संभाजीनगर

उस्मानाबाद : बालविवाह प्रकरणी आठ जणांवर गुन्हा

लग्नानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : लग्नानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. यानंतर मुलीचा जाणीवपूर्वक बालविवाह लावण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अणदूर येथील एका मुलीचे वय १५.४ वर्षे असताना आई व वडिलांनी तीचा विवाह उतमी (कायापूर) येथील अजित बोंदर याच्याबरोबर लावला होता. हा विवाह ११ जून २०२० रोजी झाला होता. विवाहानंतर मुलगी गर्भवती राहिली. यानंतर आॅक्टोबर २०२१ महिन्यात तिचा मृत्यू झाला. सदरील मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही जाणीवपूर्वक हा बालविवाह लावला असल्याची तक्रार आता ग्राम विकास अधिकारी देविदास चव्हाण यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात दिली आहे.

यावरून विवाह लावणाऱ्या पाच व्यक्तींसह लक्ष्मण घुगे, राम घुगे, सुरेखा बोंदर अशा आठ व्यक्तींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ९, १०, ११ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. पुढील तपासात गुन्हा उस्मानाबाद (ग्रामीण) पोलिस ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

Manoj Jarange Patil: "विषय फिट बसला!" 58 लाख नोंदींवर जरांगेंचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT