Raj Thackeray Sakal
छत्रपती संभाजीनगर

राज ठाकरेंच्या सभेला अखेर परवानगी; अटी-शर्ती पाळाव्या लागणार

अटी-शर्तींसह ही परवानगी देण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. अटी-शर्तींसह ही परवानगी देण्यात आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी ही माहिती दिली. मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी राज ठाकरेंची ही सभा होणार आहे. (Raj Thackeray rally finally got permission Aurangabad Police gives Info)

पुण्यात केली होती सभेची घोषणा

मधल्या काळात पुण्यात राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला रमजानचा महिना संपेपर्यंत 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच याच पत्रकार परिषदेत आपण1 मे रोजी औरंगाबादमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं.

मनसेची सर्व तयारी पूर्ण, प्रचारगीतही लॉन्च

मनसेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी तयारी पूर्ण केली असून यासाठी खास प्रचारगीतही लॉन्च केलं आहे. पण अद्याप सभेला पोलिसांनी परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, संध्याकाळपर्यंत पोलिसांकडून अटी-शर्थींसह परवानगी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, निफ्टीही 23 हजारांखाली; कोणते शेअर्स घसरले?

Ashok Chavan Audio Clip : “थांबा जरा, शांत रहा, शिव्या खा”; अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ

पुण्यातील पेठांमध्ये राहणं शिक्षा, नागरिक पळून जातायत : विद्यानंद बापट

अमेरिकेत अश्विनी भावेंच्या घरी पोहोचला बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता, जंगी स्वागत, एकत्र जेवण अन्...

Navi Mumbai: जनतेच्या पैशांवर 'अमेरिका वारी', नवी मुंबईच्या महापौरांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT