Aurangabad  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : बंगळुरूसाठी शहरातून इंडिगोची थेट सेवा

इंडिगोच्या जागतिक सेल्सचे प्रमुख विनय मल्होत्रा यांनी सांगितले

सकाळ ऑनलाईन टीम

छत्रपती संभाजीनगर : इंडिगोतर्फे २८ मार्च २०२३ पासून बंगळुरू-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) दरम्यान थेट सेवा सुरू केल्याची घोषणा केली. या मार्गावर विमानसेवा सुरू झाल्याने बंगळुरू-छत्रपती संभाजीनगर मार्गावर थेट वाहतूक सेवा सुरू झाल्याने प्रवासाचा वेळ आता फक्त दीड तासावर आला आहे.

इंडिगोच्या जागतिक सेल्सचे प्रमुख विनय मल्होत्रा यांनी सांगितले, की ही दोन शहरे रेशीम आणि कापसाचा उत्पादक प्रदेश आहे. त्यामुळे थेट जोडणीसह वस्त्रांची बाजारपेठ आणि दळणवळणाला चालना मिळू शकणार आहे. या थेट सेवेमुळे आता मोठ्या प्रमाणावर प्रवासातील वेळेत बचत होणार आहे.

बंगळुरू आणि छत्रपती संभाजीनगर विमानसेवेमुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर सहा नेटवर्कने जोडले जात आहोत. छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्रातील मोठ्या शहरांपैकी एक असून हे शहर विविध ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. दोन वारसास्थळे असलेला हा एकमेव जिल्हा आहे. प्रवासी हे www.goIndiGo.in या वेबसाइटवरूनही थेट बुकिंग करू शकतात. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन विनय मल्होत्रा यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT