sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : जिल्ह्यात दुकाने सजली, बाजारपेठेत मोठी गर्दी

बाप्पाच्या आगमनाचा उत्साह पैठण बाजारपेठेत संचारला उत्साह

सकाळ वृत्तसेवा

पैठण - गणपती बाप्पांचे आगमन मंगळवारी (ता.१९) होत आहे. या निमित्त शहरातील बाजारपेठेत उत्साह संचारला आहे. सजावट साहित्यांनी दुकाने गजबजून गेली आहेत. घराघरांतही गणेशमूर्तीला सजविण्याची तयारी चालू आहे.

यंदा गणेशमूर्ती महागल्या असून पण सजावट साहित्याचे दरही २० ते २५ टक्क्यांनी वाढले असून शिवाय गणपतीच्या आरासासाठी लागणाऱ्या साहित्याचे भावही वाढल्याने गणेश भक्तांचा खिसा रिकामा होणार आहे. पैठण शहरासह ‌‌ विविध रोडवर १०० हून अधिक वेगवेगळे आकर्षण असलेले बाप्पांच्या मूर्तीचे स्टॉल लागले आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी गणेश मूर्तीची किंमत २० ते २५ टक्क्यांनी वाढली आहे. सध्या फेटेवाले बाप्पांचे सर्वांनाच आकर्षण आहे. विशेषत: गणेश मूर्तीच्या अंगावर सदरा, जरीचा शेला, फेटा असे वस्त्र असलेले बाप्पांच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर लालबाग गणपती याही मूर्तींना मोठी मागणी आहे. त्यामुळे पैठण शहर परिसरात गणेशोत्सवाचा चांगला उत्साह दिसून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT