katappa
katappa 
मराठवाडा

Bharat Bandh : इंधनाच्या किंमती विरोधात 'बाहुबली आणि कटप्पा' रस्त्यावर

सुशांत सांगवे

लातूर : इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह वेगवेगळे पक्ष, संघटना रस्त्यावर उतरले आहेत. पण लातूरमध्ये चक्क बाहुबली आणि कटप्पा हेच रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. इंधन दरवाढ मागे घ्या, अन्यथा सरकार पाडु, असे सांगत बाहुबलीने ‘मेरा वचनही, मेरा शासन है’ अशी घोषणा दिली.

व्हिडीओ- 

सरकारच्या धोरणाविरोधात देशभर बंद पुकारण्यात आला आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनेही केली जात आहेत. लातूरात तर चक्क बाहुबलीच पाठीवर सिलेंडर घेऊन महागाईकडे लक्ष वेधून घेत आहे. सरकारने बाहुबलीचेही नाही ऐकले तर शेवटी मी आहेच, असे कटप्पा आंदोलनात सांगत होता.

रत्नदीप आजनीकर यांनी बाहुबलीचा तर अभिजित ओहाळ यांनी कटप्पाचा वेश परिधान केला होता. राजु गवळी यांनी वासुदेवाचा तर प्रविण कांबळे यांनी पोतदाराच्या वेशात इंधन दरवाढीविरोधात आपल्या भावना व्यक्त केल्या.

Bharat Bandh इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT