bailgadi
bailgadi 
मराठवाडा

Bharat Bandh : औरंगाबादेत बैलगाडी आंदोलन

मधुकर कांबळे

औरंगाबाद : पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती गगनाला भिडल्याने कॉंग्रेसतर्फे सोमवारी (ता. 10) भारत बंदची हाक देण्यात आली. या बंदचा भाग म्हणून महागाईच्या विरोधात कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्‍ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वात शहरातील विविध पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आले. मुकूंदवाडी येथील पेट्रोलपंपावर बैलगाडीवर "कहाँ गए अच्छे दिन', "वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु महंगा तेल', "इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे' अशा घोषणांनी पेट्रोल पंपासमोरचा परिसर दणाणुन गेला.

मुकूंदवाडी पेट्रोल पंपासमोर प्रदेश प्रवक्‍ते सावंत, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांच्या नेतृत्वात धरणे देउन घोषणाबाजी करण्यात आली. इंधनाचे भाव वाढ झाल्याच्या निषेधार्थ बैलगाडीत उभे राहून या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT