Chanting of the Namo Mantra for the rain at Bhokardan
Chanting of the Namo Mantra for the rain at Bhokardan 
मराठवाडा

भोकरदन येथे पावसासाठी जैन समाजाचा नमोकार मंत्राचा जप

तुषार पाटील

भोकरदन जि. जालना - जैन समाजाचा पर्युषण पर्व हा सर्वात महत्वाचा पर्व मानल्या जातो पर्युषण पर्व साजरे करण्यामागचा मुख्य उद्देश्य म्हणजे आत्मा शुद्ध करण्यासाठी‍ विविध सात्विक उपायांवर ध्यान केंद्रीत करणे होय. पर्युषण पर्वादरम्यान पूजा, अर्चना, आरती, समागम, त्याग, तपस्या, उपवास यात जास्तीत जास्त वेळ घालवला जातो.

भोकरदन तालुक्यात या वर्षी पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या वाढली आहे, मुक्या प्राण्याची अवस्था गंभीर आहे. शेतकरी पावसामुळे हवालदिल झाला आहे. पिके सुकली असून अशा परिस्थितीत आत्महत्या वाढल्या आहे या समस्या पाहता भोकरदन वर दुष्काळ पडू नये तसेच या दहा दिवसात केलेली भक्तीची सांगता चांगली होवो, या उद्देशाने नमोकार मंत्र हा जैन समाजाचा सर्वात पवित्र व मुळ मंत्र आहे. या मंत्राचा जैन समाजातर्फे एक तासाचा जप श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर येथे करुन वरुणराजा भोकरदन तालुक्यावर प्रसन्न होवो ही प्रार्थना या जप च्या माध्यमातून करुन देवाला साकडे घातले. यावेळी महिला व पुरुष यांची लक्षणीय उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT