संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र. 
मराठवाडा

जालना जिल्ह्यात एकाच दिवसात तीस कोरोनाबाधित

महेश गायकवाड

जालना -  जिल्ह्याला गुरुवारी (ता.२८) तीस नवीन कोरोना बाधित रुग्णाची भर पडल्याने जिल्ह्याला मोठा धक्का बसला असून त्यामुळे एकुण बाधित रुग्णांचा संख्या ११५ पोचली आहे.  आतापर्यंत २५ रुग्ण बरे झाल्याने सध्या रुग्णालयात ९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील विविध भागातील ३० व्यक्तीचा अहवाल गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोना बधितांचा आकडा ८५ वरून थेट ११५ वर पोहचला. जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना बाधित रुग्णामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

एकाच दिवशी ३० व्यक्तींच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा हादरली. अचानक वाढलेल्या रुग्णांमुळे कोरोनाचा समुह संसर्ग झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून नव्याने आढळून आलेल्या या रुग्णाच्या सहवाशीतांची आणि निकटच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागली आहे.

आतापर्यंत २५ रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याने डॉक्टरांच्या लढ्यालाही यश प्राप्त होत आहे. सध्या रुग्णालयात ९० बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

  • कोरोना अपडेट
  • एकूण बाधित : ११५
  • बरे झाले : २५
  • उपचार सुरू: ९०
  • मृत्यू : निरंक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT