रविना टंडन 
मराठवाडा

तीन अभिनेत्रींविरोधात बीडमध्ये गुन्हा, रविना टंडनचा समावेश 

सकाळ वृत्तसेवा

बीड -  धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी बीड येथील पोलिस ठाण्यात तीन अभिनेत्रींविरोधात शनिवारी (ता. 28) गुन्हा नोंद झाला आहे.

सिनेअभिनेत्री रवीना टंडन, विनोदी कलावंत भारती सिंग आणि चित्रपट निर्माती फराह खान अशी या कलावंतांची नावे आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.

"बॅक बेंचर्स' या कार्यक्रमात एका धार्मिक ग्रंथातील पवित्र शब्दाचा चुकीचा उच्चार केल्याची तक्रार आशिष शिंदे यांनी दिली होती. त्यावरून बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करुन मालाड (मुंबई) ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : सावधान ! नवी मुंबईत भीक मागणाऱ्या टोळीचा हनी ट्रॅप, भर रस्त्यात 'असं' शोधल जातं सावज, आतापर्यंत अनेकांना लुटले

Ajit Pawar work documentation : अजित पवार यांच्या कार्याचा समृध्द दस्तऐवज तयार होणार, ३५ वर्षातील कार्याला उलगडा होणार

Latest Marathi News Live Update : वर्धा-तुळजापूर दरम्यान जीटी एक्सप्रेसला भीषण आग

Exam Paper Burning: बीडमध्ये कॉपीचे गठ्ठे जाळतानाचे व्हिडिओ समोर; सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई होणार, शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ!

Justice for Sahil: "मी त्याला २३ वर्षे एकटीने वाढवलं, जपलं..."; स्टंट करताना स्कॉर्पिओने मुलाला चिरडले, एकट्या आईची न्यायासाठी धडपड

SCROLL FOR NEXT