moharam
moharam 
मराठवाडा

सलोख्याची जुनी परंपरा; मोहरमनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

परभणी : एकीकडे समाजात जातीय द्धेष वाढत असताना सामाजिक सलोखा काय असतो हे पटवून देत तालुक्यातील मुंबर येथील ग्रामस्थांनी सामाजिक एकोप्याचा संदेश दिला आहे. मागील ३५ वर्षापसून मोहरमनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते. 

पुर्णा तालुक्यातील ताड कळस पासून काही अंतरावर मुंबर हे छोटेशे गाव असून या गावातची लोकसंख्या जेमतेम असून सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. सर्वत्र जातीय द्धेष वाढत असताना समाजासाठी हे गाव पेरून ठेणारे ठरेल. मुंबर ह्या गावाला गेल्या १२५ वर्षापूर्वीचा मोहरमचा इतिहास आहे.



गावातील हिंदू बांधवाकडून ३ ते ९ सप्टेंबर दरम्यान मोहरम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी हरिनामसप्ताह ज्ञानेस्वारी पारायण करण्यात आले ह्यावेळी हिंदू मुस्लिम व गावकर्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत सात दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT