Sanjana Jadhav
Sanjana Jadhav 
मराठवाडा

जय शिवराय म्हणताना त्यांची शिकवणही पाळावी : संजना जाधव

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर मध्यरात्री दगडफेक झाली. यावर बोलताना त्यांच्या पत्नी संजना जाधव यांनी 'हर्षवर्धन जाधव जाहिरसभेत बोलले आहेत. त्यांनीही तसे समोरासमोर उत्तर द्यावे. जय शिवराय म्हणत हल्ला करणारांनी त्यांची शिकवणही पाळावी," असा सल्ला दिला.

जाधव घरी नसताना मध्यरात्री ही दगडफेक झाल्याचे सांगून याबाबत पोलिसांना कळवले असून तक्रारही देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

हर्षवर्धन जाधव यांचा समर्थनगर येथे बंगला आहे. या बंगल्यासमोर दुचाकीवरून तीन जण आले. त्यांनी जाधव यांच्या वाहनावर तसेच बंगल्याच्या दिशेने भिरकावले. यात जाधव यांच्या वाहनांच्या काचा फुटल्या. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी क्रांतिचौक पोलिस पोचले. त्यांनी बंगला व वाहनांची पाहणी केली. तसेच सीसीटीव्ही तपासले असता एका दुचाकीवर तीन जण बसून बंगल्यासमोरून जाताना दिसले. असे पोलिस निरीक्षक उत्तम मुळक यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT