Manoj Jarange sakal
मराठवाडा

Manoj Jarange : जय पवार यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

अंतरवाली सराटी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी रविवार ता.5 रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची सकाळी अकरा वाजता सदिच्छा भेट घेतली .

सकाळ वृत्तसेवा

वडीगोद्री : अंतरवाली सराटी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी रविवार ता.5 रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची सकाळी अकरा वाजता सदिच्छा भेट घेतली .

या वेळी पवार यांनी जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली व स्वागत केले दोघा मध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

जय पवार हे मुंबई येथुन विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले व तेथुन कार मधुन अंतरवाली सराटी येथे आले होते. जरांगे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो असे पवार यांनी सांगितले.सध्या लोकसभा निवडणुकीत जय पवार यांच्या आई बारामती येथुन निवडणूक लढवत आहे पवार भेटायला आल्यामुळे चर्चाला उधान आले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT