Kailas Patil sakal
मराठवाडा

Gangapur News : कैलास पाटील यांची जिल्हा नियोजन समितीवर वर्णी

छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास पाटील यांची महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

बाळासाहेब लोणे

गंगापूर - छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास पाटील यांची महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. पाटील यांनी राष्ट्रवादी चे विभाजन झाल्यावर अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

कैलास पाटील यांनी शिवसेना पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यांनी विधानसभेवर प्रतिनिधितत्व केले. मागील अनेक वर्षापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. गावपातळीपासून कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांनी उभारली. पक्षाच्या कठीण काळात जिल्हाकाध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले. संघटन कौशल्याबरोबरच निवडणुकांची जबाबदारी घेऊन त्यात पक्षाला यश देण्यात ते जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वी झाले आहेत.

पक्षात विभाजन झाल्यावर सत्तेतील अजित पवार गटाचे ते जिल्हाध्यक्ष झाले. आज त्यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करून पक्षाने गौरवले आहे. त्याच्या निवडीने पक्षातील कार्यकर्त्यांत तालुक्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT