corona death.jpg
corona death.jpg 
मराठवाडा

Latur Corona Update : बळींची संख्या पोहचली १२७ वर, आज १६९ पॉझिटिव्ह,

हरी तुगावकर

लातूर : कोरोनामुळे मृत्यू होण्यार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी (ता.२) ते शुक्रवारी (ता.७) या आठवडाभराच्या कालावधीत जिल्ह्यात १५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १२७ वर गेली आहे. तर शुक्रवारी १६९ जणांना कोरोनाची लागण झाल्याने कोरोनामुळे एकूण बाधितांची संख्या तीन हजार १६७ वर गेली आहे.

सहा दिवसात १५ मृत्यू

  • ता. दोन- २ (लातूर)
  • ता. तीन- ५ (लातूर, निलंगा, उदगीर)
  • ता. चार- २ (लातूर, अहमदपूर) 
  • ता. पाच- ४ (लातूर, निलंगा)
  • ता. सात- २ (कावाडगाव- ता. अहदमपूर, उदगीर)

त्यामुळे जिल्हयात आतापर्यत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १२७ वर गेली आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. सात) १६९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण बाधिताचा आकडा तीन हजार १६७ झाला आहे. यात एक हजार २६० जणांवर उपचार सुरु आहेत. तर एक हजार ८७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात शुक्रवारी ७४ जणांनी कोरोनावर मात केली.  सोडून देण्यात आले.

  • लातूर कोरोना मिटर
  • एकूण बाधित - ३१६७
  • उपचार सुरु असलेले -१२६०
  • बरे झालेले -१७८०
  • मृत्यू - १२७

संपादन - प्रताप अवचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT