Lives to ten bulls from slaughtering in nanded
Lives to ten bulls from slaughtering in nanded 
मराठवाडा

कत्तलीसाठी जाणाऱ्या दहा बैलांना जीवदान 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : विनापरवाना कत्तलीसाठी जाणाऱ्या दहा बैलांना हिमायतनगर पोलिसांनी जीवदान दिले आहे. बुधवारी (ता. 13) सायंकाळच्या नाकाबंदी दरम्यान ही घटना उघडकीस. एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
हिमायनगर पोलिसांनी बुधवारी (ता. 13) सायंकाळी पाचच्या सुमारास हियमातनगर ते पार्डी जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी लावली होती.

फौजदार ज्ञानोबा काळे यांनी आपल्या पथकासह त्या उपस्थित असतांना (एमएच-13-आर-3768) हा आयचर टेम्पो तेथे आला. चालकाला ताब्यात घेऊन आत पाहिले असता त्यात विनापरवानगी, बेकायदेशीररित्या बैलांना निर्दयपणे कोंबून वाहतूक करतांना मिळून आले. ही गोवंश कत्तलीसाठी जात असल्याचे चालकाने सांगितले. यावेळी पोलिसांनी दोन लाख दोन हजाराची दहा बैल त्यांच्या तावडीतून सोडवून घेतले. यावेळी पोलिसांनी शेख गनी शेख रा. उमरखेड याला अटक केली. जप्त बैलांना गोशाळेत पाठवून देण्यात आले. फौजदार श्री. काळे यांच्या फिर्यादीवरुन हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास श्री. काळे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

VIDEO: 'मला जाऊ द्या ना घरी..' धकधक गर्ल माधुरीचा वाजले की बारा वर भन्नाट डान्स पण वैष्णवी पाटीलचं होतंय कौतुक, काय आहे कारण ?

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

SCROLL FOR NEXT