मराठवाडा

औरंगाबाद येथे महाराष्ट्र नेत्र परिषद संपन्न

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - येथे नुकतिच महाराष्ट्र नेत्र परिषद पार पडली. डॉ प्रशांत बावनकुळे, डॉ बबन डोळस, डॉ परिक्षीत गोगटे आणि औरंगाबाद नेत्रसंघटना यांनी या नेत्र परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये डोळ्यांसबंधीचे विविध आजार आणि त्यावरिल उपचार याबाबत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होत. 

यावेळी छोट्या मुलांच्या मोतीबिंदूवरील शस्त्रक्रिया या विषयावरही संशोधन सादर करण्यात आले. त्यामध्ये लहान मुलांची मोतिबिंदुची शस्त्रक्रिया लवकरात लवकर करुन घेणे गरजेचे असल्याचे मत डॉ. अरुंधती पांडे यांनी सांगितले. लहान मुलांमधील मोतिबिंदू आणि पापणी संदर्भातील आजार या विषयावरिल संशोधन त्यांनी यावेळी सादर केले. 

यावेळी डॉ. दुआ, पदमश्री डॉ तात्याराव लहाने, डॉ मुर्ती, डॉ ललित वर्मा, डॉ चित्रा राममुर्ती अशा नामवंत नेत्ररोग तज्ञाचा या परिषदेत सहभाग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT