hingoli  sakal
मराठवाडा

हिंगोलीत पाच परिक्षा केंद्रात महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा सुरू

कोविड नियमांचे पालन करुन परिक्षेला सुरवात झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : येथील पाच परिक्षा केंद्रावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा दोन सत्रात रविवारी ता. २३ सकाळी दहा वाजता सुरू झाली आहे. पहिले सत्र सकाळी १० ते १२ व दुपारी तीन ते पाच या वेळेत घेण्यात येणार आहे. या परिक्षा केंद्रीवर १४४ कलम लागु करण्यात आले असुन कोविड नियमांचे पालन करुन परिक्षेला सुरवात झाली आहे.

शहरातील आदर्श महाविद्यालय भाग-अ, व ब सेक्रेट हार्ट इंग्लीश स्कूल, शास्त्रीनगर, पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकोला रोड, सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालय, या पाच परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू झाली असून या परिक्षा केंद्रावर एक हजार ४२६ परीक्षार्थ्यानी नोंदणी केली आहे. या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.तसेच परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT