Vaijapur Highway Accident esakal
मराठवाडा

वैजापूर महामार्गावर दोन पिकअपची समोरासमोर भीषण धडक; अपघातात एक ठार, एक जण गंभीर जखमी, रस्त्यावर पडला कैऱ्यांचा खच

गंगापूर शहराजवळील वैजापूर महामार्गावर (Vaijapur Highway Accident) दोन पीकपची समोरासमोर भीषण धडक झाली.

बाळासाहेब लोणे

स्वप्नील साबळे वाळूजवरून पीकप (एमएच २० डीइ ५३४३) वाहनातून नाशिकच्या दिशेने जात होता.

गंगापूर : गंगापूर शहराजवळील वैजापूर महामार्गावर (Vaijapur Highway Accident) दोन पिकअपची समोरासमोर भीषण धडक झाल्याने या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता. १४) पहाटे सहा वाजता घडली आहे. चालक स्वप्नील दयानंद साबळे (रा. वाळूज) जागीच ठार झाला आहे.

जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून स्वप्नील साबळे यास मृत घोषित केले. अतुल संतोष बोरूडे (रा. कंवडगाव ता. पैठण) असे जखमीचे नाव आहे.

स्वप्नील साबळे वाळूजवरून पिकअप (एमएच २० डीइ ५३४३) वाहनातून नाशिकच्या दिशेने जात होता. येथील वैजापूर रस्त्यावर विठ्ठल आश्रमाजवळ समोर येणारी पिकअप (एमएच २० जीसी ६७४८) वैजापूर वरून छत्रपती संभाजीनगर दिशेने कैरी घेऊन निघालेल्या गाडीचा अपघात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

Pune Nashik Highway Accident: पुणे-नाशिक मार्गावर कंटेनर-ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू, एकलहरे येथे वाहतूक कोंडी!

SCROLL FOR NEXT