Dam two gates open 
मराठवाडा

परभणी : लोअर दुधना प्रकल्पातून २,३५७ क्युसेस पाण्याचा विसर्ग

धरणाचे दोन दरवाजे प्रत्येकी ०.३५ मीटरने उघडण्यात आले

विलास शिंदे

सेलू : लोअर दूधना प्रकल्पात सद्यस्थितीत जीवंत जलसाठा १७१.६०३ दलघमी असून जीवंत साठा टक्केवारी ७०.८५ असल्याने शनिवारी सकाळी साडेसात वाजता धरणाचे दोन दरवाजे प्रत्येकी ०.३५ मीटरने उघडण्यात आले असून दूधना नदीपात्रात २,३५७ क्युसेसने विसर्ग सोडण्यात आला आहे.

लोअर दुधना प्रकल्पात होत असलेली पाण्याची आवक लक्षात घेता जलाशय प्रचलन आराखड्यानुसार शनिवारी प्रकल्पाचे दोन दरवाजे प्रत्येकी ०.३५ मीटरने उघडण्यात आले असून दूधना नदीपात्रात एकूण २,३५७ क्युसेसने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे दूधना नदीपात्रातील पाणी पातळी वाढून पूरस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्या बाबत तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर तत्सम साहित्य इत्यादी तत्काळ काढून घेण्या बाबत. तसेच कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही. या बाबत संबधित गावांना महसूल विभागामार्फत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 380 अंकांनी वाढला; आज Adani सह 'हे' शेअर्स राहणार फोकसमध्ये

Latest Marathi News Live Update : लोणार तालुक्यात मध्यरात्री भीषण आग

स्मिता पाटील यांच्या मृत्यूवेळी रुग्णालयात काय झालेलं? मैत्रिणीनं सांगितला किस्सा, म्हणाल्या, 'त्या' पत्रांमधून कळालं की...

दिंडोरी अपघात प्रकरणी चौकशी समितीने अहवाल प्रशासनाकडे सोपवला, ठेकेदार अन् अधिकाऱ्यांवर ठपका; रस्त्याचे काम अपूर्ण

Shendra MIDC fire: शेंद्रा MIDC हादरली! प्लास्टिक दाणा बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग, कोट्यवधींचं नुकसान?

SCROLL FOR NEXT