ramdas athawale 
मराठवाडा

Loksabha 2019 : मोंदीच्या सभेत आठवलेंच्या कवितेने उडवली धम्माल...

सकाळवृत्तसेवा

औसा (लातूर): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (मंगळवार) येथे सभा झाली. सभेदरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत कविता सादर करून धम्माल उडवून दिली. आठवलेंची कविता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

औसा येथे उस्मानाबाद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व लातूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आपण रक्त आटवल्याचे सांगत आपल्या भाषणात धम्माल उडवून देणारी कविता सादर केली.

रामदास आठवले म्हणाले,  
"येरे येरे पावसा मतांच्या पावसा
शृंगारेंना निडणून देणार आहे लातूरचं औसा
म्हणूनच पाहूत शृंगारेेंच्या नौसा
आणि ओमराजेंना निवडून आण्यासाठी
येरे येरे लवकर पावसा
आज या ठिकाणी आपली महायुतीची अत्यंत प्रचंड अशापद्धतीची सभा
भीम शक्तीची सभा
भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय आणि रासप आणि आमच्या महायुतीची जाहीर सभा
तुम्हाला मी दिली आहे फार मोठी मुभा
म्हणूनच नरेंद्र मोदींची एवढी मोठी या ठिकाणी सभा
आज याठिकाणी उद्धव ठाकरे सुद्धा आले आहेत
म्हणजे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी आपले वाद मिटवले
कारण, त्यांच्यामध्ये होते रामदास आठवले
अरे तुम्हाला एकत्र आण्यासाठी मी माझं रक्त आटवले
म्हणून शृंगारे आणि रामराजेंना पार्लमेंटमध्ये पाठवले
आम्ही लोकांच्यासाठी काम करणारे लोक
फक्त आरोप करणारी आमची भूमिका नाही
विरोधकांनी जे काय करावं, पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही देशाचा विकास करण्याचा प्रयत्न करतो आहोत.
बाबासाहेब आंबेडरांनी ज्या संविधानतला भारत उभारण्याचा आमचा सरकार प्रयत्न आहे
एनडीएचं सरकार आहे, ते भूल थाफा देणारं नाही..."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

Dharavi Crime: धक्कादायक! क्षुल्लक वाद टोकाला गेला अन् धारावीत रक्ताचा सडा पडला; मित्रानेच तरूणाला निघृणपणे संपवलं, काय घडलं?

Ranjangaon News : रांजणगाव एमआयडीसीत खंडणीसाठी दहशत; महिला व्यावसायिकेला धमकी, चालक व सुपरवायझरला मारहाण

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Darvha Crime : सात वर्षीय चिमुकलीचा खून; शेजारच्या घरात पोत्यात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT