Virendra-Bhandarkar
Virendra-Bhandarkar 
मराठवाडा

'साई'च्या उपसंचालकपदी पुन्हा भांडारकर

आदित्य वाघमारे

औरंगाबाद - भारतीय खेळ प्राधिकरण (साई) च्या औरंगाबाद येथील प्रशिक्षण केंद्राच्या उपसंचालकपदी पुन्हा वीरेंद्र भांडारकर यांची बदली झाली आहे. विद्यमान उपसंचालक डॉ. व्ही. के. शर्मा हे कांदिवली (मुंबई) केंद्राचे उपसंचालक म्हणून जाणार आहेत. 

औरंगाबादेत असलेले 'साई'चे ११० एकरातील विस्तीर्ण केंद्र हे देशातील सर्वात मोठ्या केंद्रांपैकी एक आहे. काही महिन्यांपूर्वी डॉ. वीरेंद्र भांडारकर यांची दिल्ली येथील मुख्यालयातील ऑपरेशन विभागात बदली झाली होती. दिल्लीतील उपसंचालक डॉ. व्ही. के. शर्मा यांना औरंगाबादेत त्यांच्या जागी पाठवण्यात आले होते. शर्मा यांच्या कार्यकाळात येथील स्थानिक मुलांसाठी चालणार निवासी प्रशिक्षण कार्यक्रम बंद करण्याची वेळी अली होती. हे पूर्ववत सुरू केले असतानाच संचालक पी. एस. व्हर्गिस यांनी ही बदलीचा निर्णय काढला आहे. या आदेशानुसार श्री. भांडारकर पुन्हा औरंगाबादेत उपसंचालक म्हणून काम पाहणार आहेत, तर शर्मा हे कांदिवली विभागीय केंद्राचे उपसंचालक म्हणून आपले कर्तव्य बजावतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT