मराठवाडा

Maratha Reservation: आरक्षण नाही, घरची परिस्थिती बेताची, मराठा तरुणीने संपवले जीवन

Shivani Hiwale :पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च पेलु शकत नसल्याने.....

अरूण ठोंबरे

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील देऊळगाव ताड (Deulgaon Tad in Bhokardan) येथील शिवानी संजय हिवाळे (वय 18) ही युवती बारावीत 72 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. परंतु, घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च तिला पेलवत नव्हता.

या शिवाय, मराठा आरक्षण (Maratha Reservation) असते तर खर्च कमी लागला असता, या विचारातून तिने एका चिठ्ठीद्वारे आपल्या भावना व्यक्त करत विहिरीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवली. ही घटना बुधवारी सायंकाळी देऊळगाव ताड (ता. भोकरदन) येथे घडली.

शिवानीचे शिक्षण हे आतापर्यंत मामांनी केले.यापुढे खुप शिकावे ही इच्छा तीची होती. तिला बी.ए.च्या प्रथम वर्षाला प्रवेश ही घ्यायचा परतु या हलाखीच्या परिस्थीत असल्याने त्यात मराठा आरंक्षण ही नाही .या विचारात तीने चिठ्ठी लिहुन भावाना व्यक्त करत जीवन संपवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT