beed Snake Bite  sakal
मराठवाडा

Beed Snake Bite : सात वर्षीय मुलीचा साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू,बीडच्या गेवराईतील घटना

Beed Snake Bite : गेवराईतील सात वर्षीय रागिणी थोरात हिचा साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री झोपेत झालेल्या घटनेनंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

भास्कर सोळंके

जातेगाव(जि.बीड) : घरातील ओसरीवर झोपलेल्या सात वर्षीय मुलीचा साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना काल रात्री गेवराईत घडली.

रागिणी नितीन थोरात (वय ७)रा.सिरसदेवी ता गेवराई जि.बीड असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. काल गुरुवारी रात्री रागिणीचे आई-वडिल घराच्या बाहेरील अंगणात तर रागिणी घरात ओसरीवर झोपली होती.

रात्री साधारण अकरा वाजता रागिणी थोरात हिला मळमळ व उलटीचा त्रास सुरु झाला.घाबरलेल्या आई-वडिलांनी तीला तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारापूर्वीच तीचा मृत्यू झाला होता.सदरील मुलीचा सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: गॅस सिलिंडर वेटिंग कमी झाली, तरी नागरिकांची अडचण कायम आहे; युद्धानंतर गॅस पुरवठा विस्कळीत; वेटिंग अजूनही हजारोंमध्ये

Chhatrapati Sambhajinagar: उन्हाच्या चटक्याने हवा प्रदूषणातही वाढ ; शहराचा एक्यूआय १४० च्या घरात; संवेदनशील गटांसाठी धोक्याची घंटा

Kairi Poha Recipe: काय? तुम्ही अजून 'कैरी पोहे' ट्राय नाही केले? जाणून घ्या अस्सल कोकणी चवीची सोपी रेसिपी

Chhatrapati Sambhajinagar: खर्चाचा भुर्दंड नागरिकांवर नको; पाण्याच्या मीटरचा ५१४ कोटींचा नव्याने प्रस्ताव

Trimbakeshwar VIP Darshan Scam: त्र्यंबकेश्‍वर देवस्थान विश्‍वस्त कडलगला अटक

SCROLL FOR NEXT