crime
crime 
मराठवाडा

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या बालकाचा गळा आवळून खून

सकाळवृत्तसेवा

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील कहाकर येथील अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सहा वर्ष बालकाचा गळा आवळून खुन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 

सविस्तर माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील कहाकर रहिवासी असलेला आरोपी काशिराम आत्माराम काळे याचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. परंतु त्याला संबंधात अडथळा निर्माण करणा-या गजानन पंडित शिंदे (वय सहा) या बालकाचा गळा आवळून खून केला. म्हणून सेनगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला रात्री अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकुर हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT