विनोद सामत 
मराठवाडा

वैद्यनाथ बँकेच्या अध्यक्षपदी विनोद सामत यांची निवड

प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : येथील वैद्यनाथ बँकेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी विनोद सामत यांची निवड झाली आहे. संपूर्ण राज्यात शाखा असलेल्या वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचे (Vaidyanath Urban Cooperative Bank) अध्यक्ष अशोक जैन यांनी ता. २९ जुलैला बोर्ड कमिटीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा आपण वैयक्तिक कारणांमुळे देत असल्याचे अशोक जैन (Ashok Jain) यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले होते. यानंतर दोन महिने हे पद रिक्त होते. या पदावर गुरुवारी (ता.२३) उपाध्यक्ष असलेले विनोद सामत यांची अध्यक्षपदी (Parli) नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात वैद्यनाथ बँकेच्या निवडणुका (Beed) होणार आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) नामांकित, अग्रगण्य असलेली व १००० कोटींच्या जवळपास ठेवी असलेली येथील वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचे गेल्या १० वर्षांपासून अध्यक्ष असलेले अशोक जैन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भाजपचे राष्ट्रीय नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, अशोक सामत यांच्या ताब्यात असताना बँकेनी आपले नाव सुरुवातीला मराठवाड्यात तर १३ जुलै २०११ ला अशोक जैन यांनी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर २५० कोटींच्या ठेवीवरुन १००० कोटींच्या आसपास ठेवी, मराठवाड्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात बँकेच्या शाखा स्थापन करुन नावारुपाला आणली. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर या बँकेवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार डॉ.प्रितम मुंडे यांचे वर्चव राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT