गंगाराम शिवाजी पेड sakal
मराठवाडा

अहमदपूर : तिर्थ धानोरा येथील युवकाचा अज्ञात वहानाच्या धडकेत मृत्यू

तालुक्यातील मौजे टेंभुर्णी येथे अपघात झाल्याची घटना

सकाळ वृत्तसेवा

अहमदपूर :  तालुक्यातील मौजे टेंभुर्णी येथे झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.शहरापासून जवळच असलेल्या नांदेड -लातूर रोडवरील एका धाब्यावर व्यवस्थापकाचे काम करीत असलेला तीर्थ धानोरा येथील गंगाराम शिवाजी पेड ( 22 वर्ष) हा युवक गुरूवारी ( ता.31) सायंकाळी पाच वाजता मोटार सायकल घेऊन अहमदपूरहून टेंभूर्णी- हासर्णी या मार्गाने आपल्या गावी जात होता.दरम्यान टेंभूर्णी जवळील पुलाजवळ समोरून येणा-या अज्ञात वाहनाने या युवकास धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला.या संदर्भात अहमदपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक चितंबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एम.ठाकरे करीत आहेत.

अहमदपूरहून हाडोळतीकडे जाण्यासाठी टेंभूर्णी- हासर्णी हा जवळील मार्ग म्हणून बरेच लोक अवलंबीत असल्याने या मार्गावर बरीच वहातूक वाढली आहे परंतु या रस्त्यावर वळण अधिक असल्याने अपघात होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT