Drugs Seized Sakal
मुंबई

Drugs Case : अमली पदार्थ विरोधी पथकाकडून 1 किलो चरस जप्त; 2 तस्करांना अटक

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने मंगळवारी 22 नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईत दोन ड्रग्ज तस्करांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने मंगळवारी 22 नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईत दोन ड्रग्ज तस्करांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने मंगळवारी 22 नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईत दोन ड्रग्ज तस्करांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत 2 आरोपींना अटक केली असून, तपास अधिकाऱ्यांनी आरोपींकडून 1 किलो चरस अमली पदार्थ जप्त केला आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एकूण किंमत 30 लाख रुपये असल्याची माहिती आहे.

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटला गोपनीय सूत्रांकडून अमली पदार्थंच्या तस्करी संदर्भात विषेशाहिती मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी जोगेश्वरी येथे सापळा रचला आणि 2 अंमली पदार्थ तस्करांना अटक केली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने आरोपींविरूद्ध अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT