Accident  sakal
मुंबई

Mumbai BEST Accident : भरधाव बेस्ट बसच्या धडकेत 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू! ड्रायव्हरला अटक

12 Year old Boy Died in Best Bus Accident : वांद्रे येथील भरधाव बेस्ट बस अपघातात बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रोहित कणसे

वांद्रे येथील भरधाव बेस्ट बस अपघातात बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहावीत शिकणारा अरबाज अन्सारी शाळेतून घरी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसने त्याला उडवले. याप्रकरणी बेस्ट बस ड्रायव्हर विजय बागल यांच्यावर कलम 106, 281 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असू अटक देखील करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अटक आरोपीला आज वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान अशाप्रकारे भरधाव वेगाने अपघात झाल्यानंतर मुंबईत हळहळ व्यक्त केली जात असून बेस्ट बस चालकांवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT