Mumbai High Court sakal media
मुंबई

मुंबई : अखेर न्याय मिळाला, पत्नीच्या हत्येचा आरोपातून ते मृत्यूनंतर दोषमुक्त

सुनिता महामुनकर

मुंबई : वडिलांवर झालेला हत्येचा आरोप हटविण्यासाठी (Murder allegation) मुलांनी केलेल्या याचिकेला (petition) यश आले असून मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) वडिलांना त्यांच्या मृत्यूनंतर निर्दोष जाहीर (Accused acquitted) केले आहे. न्या.एस.एस शिंदे आणि न्या.एस.पी तावडे यांच्या खंडपीठाने आरोपी उमेश सावंत (accused umesh sawant) यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून मुक्त (free from life imprisonment) केले आहे. त्यांच्या वर पत्नीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. (Accused umesh sawant acquitted and free from life imprisonment)

या आरोपात सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची सजा सुनावली होती. या शिक्षेविरोधात त्यांनी उच न्यायालयात अपील याचिका केली होती. मात्र सुनावणी प्रलंबित असताना नोंव्हेबर 2020 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी अपील याचिका कायम ठेवली होती.

न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेऊन सावंत यांना सबळ पुराव्याअभावी दोषमुक्त जाहीर केले. अभियोग पक्षाने दाखल केलेले पुरावे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT