Fire and rescue teams respond after multiple explosions at a chemical factory in Badlapur MIDC, Maharashtra, triggering panic in the industrial area.

 

esakal

मुंबई

Badlapur MIDC Explosion: बदलापूर 'MIDC' हादरली! केमिकल कंपनीत तासभरातच एकामागोमाग पाच ते सहा भीषण स्फोट

Badlapur Chemical company Explosion: अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही शहरातील अनेक फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Mayur Ratnaparkhe

Badlapur MIDC Chemical Factory Blast : बदलापूरच्या एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट झाले आहेत. बदलापूर पूर्व महावितरण कार्यालय जवळील पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट झाले आहेत. अवघ्या तासाभरातच झालेल्या या स्फोटांमुळे संपूर्ण एमआयडीसी परिसर हादरून गेला आहे.

या स्फोटानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. स्फोटाची माहिती समजताच अग्निशामक दल आणि प्रशासन तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या कामात लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar यांची समजूत काढण्याचा प्रयत्न! ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रात्रीत एक मोठी चाल

India Next ODI Series: अफगाणिस्तानला व्हाईटवॉश दिला, आता भारताची पुढची वनडे मालिका कधी? पाहा वेळापत्रक

Bulandshahr Kachori : चव अशी की विसरणार नाही! सकाळच्या नाश्त्यातली ही कचोरी आता पोहोचली परदेशात; बुलंदशहरची भन्नाट कहाणी

Pune Railway: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! तीन विशेष रेल्वे गाड्या नियमित; तिकीट दर होणार निम्मे, नेमकं कस आहे वेळाकपत्रक..

आजचे राशिभविष्य - 21 जून 2026

SCROLL FOR NEXT