Bappi Lahiri With Grandsone Satwik 
मुंबई

दिवंगत बप्पी लाहरींच्या नातवाचं आपल्या 'दादू'ला इमोशनल पत्र!

नातवाचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : आज्जी-आजोबांचं आपल्या नातवंडांशी असलेलं नात हे नेहमीच खास असतं. याचप्रकारे सात्विक लाहिरीनं देखील आपल्या आजोबांसाठी खास पत्र लिहिलं आहे. सात्विक हा दिवंगत ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहरी यांचा नातू असून आजोबांच्या निधनामुळं तो खूपच दुःखी झाला आहे. सात्विकनं लिहिलेलं हे खास पत्र सोशल मीडियात व्हायरलं झालं आहे. (Bappi Lahiri grandson pens emotional note for his dadu on social media)

इन्स्टाग्रामवर सात्विकनं आपल्या दादूसाठी भावना व्यक्त केल्या आहेत. त्यानं म्हटलं की, "मिस यू सो मच दादू, रेस्ट इन पिस... लव्ह यू," या संदेशासह त्यांना आजोबा बप्पी लाहरी यांचा फोटोही पोस्ट केला आहे.

बप्पी लाहरी यांचं मंगळवारी मध्यरात्री निधन झालं, ते ६९ वर्षांचे होते. बिग बॉस १५ मध्ये ते आपल्या नातवासोबत शेवटचे दिसले होते. बच्चा पार्टी या गाण्याच्या प्रमोशनसाठी ते इथं आले होते. यावेळी लाहरी यांना बॉलवूडमध्ये ५० वर्षे झाल्याच्या निमित्तानं सेलिब्रेशनही करण्यात आलं. यावेळी त्यांच्याच 'डिस्को डान्सर' या या गण्यावर त्यांनी डान्सही केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT