मुंबई

वर-वधूला चक्क कांद्यांचा आहेर 

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : राज्यासह देशभरात कांद्यांचे भाव वाढले असल्याने कांद्याच्या वाढत्या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. विशेष म्हणजे कांद्यांचा भाव वाढला असला तरी प्रत्यक्ष कांदा पिकविणारा शेतकरी मात्र आर्थिक फायद्यापासून आजही वंचीत असल्याने या कांद्यांच्या भाव वाढीबद्दल विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच भिवंडीतील एका लग्नसमारंभात वधुु-वरांना आहेर म्हणून चक्क दोन किलो कांदे देण्यात आल्याची दिल्याची घटना समोर आली आहे. 

भिवंडी शहरातील धामणकर नाका येथे राहणारे अशोक गुप्ता यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत समारंभात बबलू गुप्ता या त्यांच्या पाहुण्याने आहेर म्हणून चक्क दोन किलो कांदे दिल्याने या आगळ्यावेगळ्या आहेराने काही काळ समारंभात एकच हाश्‍या पिकला होता. तर या अनोख्या आहेराचा व्हिडीओ देखील समाजमाध्यमांमध्ये पसरला आहे.  
 

web title : The bride and groom got onions as gift 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole Letter to PM Modi : नाना पटोलेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र!, निवडणुकांआधी काँग्रेसने खेळलं 'मराठी कार्ड'

Google Pay Global Credit Card : ‘गुगल पे’ने लाँच केले 'ग्लोबल क्रेडिट कार्ड' ; आता 'UPI' द्वारे होणार पेमेंट!

Marathwada ACB : मानधन काढून देण्यासाठी पैशांची मागणी; लाच स्वीकारताना दोन आशा वर्कर ताब्यात!

Insurance Bill: विमा क्षेत्रात मोठी झेप! ‘सबका बिमा सबकी रक्षा’ विधेयक मंजूर; नव्या कायद्याचे परिणाम काय?

Baramati Crime : कट रचून खून केल्याचे सिद्ध; बारामती न्यायालयाचा निकाल; आरोपींना आजन्म कारावास!

SCROLL FOR NEXT