मुंबई

दलालांकडून पावणेचार लाखांची  २०५ तिकिटे जप्त

सकाळवृत्तसेवा

मुंबई - पश्‍चिम रेल्वे विभागाने तिकिटांची दलाली करणाऱ्यांवर कारवाई करीत चार लाख ७५ हजार किमतीची २०५ तिकिटे जप्त केली. सुट्यांच्या दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने दलाल मोठ्या प्रमाणात सक्रिय होत असल्याचा नेहमीचा अनुभव आहे. त्यांच्यावर आळा घालण्यासाठी कारवाई केल्याची माहिती पश्‍चिम रेल्वे विभागाने दिली.

रेल्वेने नालासोपारा येथील एका मेडिकल शॉपमध्ये छापा टाकला. त्यामध्ये चार लाख ७५ हजार रुपये किमतीची २०५ तिकिटे जप्त करण्यात आल्याचे पश्‍चिम रेल्वे विभागातर्फे सांगण्यात आले. छाप्यादरम्यान तीन कोटी ८५ हजार ८०५ रुपये किमतीची ई-तिकिटेसुद्धा आढळून आली. बुकिंग करण्यासाठीची कागदपत्रेही आढळली. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT