case registered against NCP worker Marine Drive Police Station mumbai crime police
case registered against NCP worker Marine Drive Police Station mumbai crime police Sakal
मुंबई

Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालया बाहेर आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी प्रयत्न केला असता त्यांना ताब्यात घेण्यात आले.

आंदोलनात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण उपस्थित होते पोलिसांनी त्यांना सुद्धा ताब्यात घेतलें. कायद्या भा.द.वि कलम 37(1)(3) आणि 135 नुसार आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंदोलकांनी सोमवारी दुपारी एलआयसी इमारतीजवळील भाजप प्रदेश युनिट कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या कथित वक्तव्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात बॅलार्ड इस्टेट येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन भाजपकडून करण्याच्या प्रयत्नात भाजपच्या 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही तासांनी सोडून देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT