Cm Eknath Shinde On Demand Of Inquiry Of Sharad Pawar esakal
मुंबई

Sharad Pawar : रुग्णालयात जावून शरद पवारांची भेट घेतल्यानंतर CM शिंदे म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीला रवाना झाले. शरद पवार सध्या ब्रिचकँडी रुग्णालयात दाखल आहेत. आज शिंदे पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पोहचले आहेत. (Chief Minister Eknath Shinde meet Sharad Pawar)

शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रिचकँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भेटीसंदर्भात शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर म्हणाले की, पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या तब्येतीची काळजी सर्वांनाच आहे. आम्ही दौऱ्यावर आहे. मात्र आम्ही सातत्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत असतो, असही केसरकर यांनी म्हटलं.

दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील शरद पवार यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून शरद पवार रुग्णालयात दाखल आहेत.

शरद पवारांच्या भेटीनंतर शिंदे म्हणाले की, पवार यांची तब्येत उत्तम आहे. मात्र ते उद्या राष्ट्रवादीच्या शिबीराला उपस्थित राहणार आहेत. काही तपासण्या करून त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचंही शिंदे म्हणाले. आपण सदिच्छा देण्यासाठीच आलो होते, असंही शिंदे यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT