Air Pollution And Corona sakal
मुंबई

खराब हवा आणि प्रदूषणाचा परस्पराशी संबंध, संशोधनातून आलं समोर

जिल्हा स्तरीय हवा प्रदूषणाचा डाटा आणि कोविडचा परस्परांशी संबंध असल्याचं दिसून आलं

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: खराब हवा आणि कोविड संसर्गाचा परस्परांशी संबंध असल्याचं नव्या संशोधनातून समोर आलं आहे. हवेचा खराब दर्जा (Poor air quality) आणि प्रदूषित कणांचं मोठ्या प्रमाणात होणारं उत्सर्जन PM (2.5) यामुळे कोविड संसर्गाची बाधा (pollution & corona virus) आणि मृत्यू होतात. देशातील चार संस्थांनी केलेल्या संयुक्त अभ्यासातून ही बाब समोर आलीय. हवा प्रदूषण (pollution increase covid cases) आणि कोविडचा परस्पराशी संबंध असल्याचं पहिल्यांदाच स्पष्ट झालय. (Co relation between Poor air quality & covid cases new study finding)

भारतातील सर्व राज्यात PM (2.5) म्हणजे प्रदूषित कणांचं मोठ्या प्रमाणात उत्सर्जन आणि कोविड १९ चे रुग्ण यांचा परस्परांशी संबंध असल्याचं संख्यात्मक विश्लेषणातून सिद्ध झालं आहे. उत्कल विद्यापीठ, आयआयटीएम, भुवनेश्वरची आयआयटी आणि अन्य संस्थांनी मिळून हा अभ्यास केला. भारत सरकारच्या पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाने संशोधनासाठी काही प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलय.

जिल्हा स्तरीय हवा प्रदूषणाचा डाटा आणि कोविडचा परस्परांशी संबंध असल्याचं दिसून आलंय. ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेल आणि कोळसा या जीवाश्म इंधनाचा वापर होतो आणि औद्योगिक कारखाने चालतात, त्या भागात मोठ्या प्रमाणात कोविड केसेस आढळल्या, असे सरोज कुमार साहू यांनी सांगितले. उत्कल विद्यापीठात ते सहाय्यक प्राध्यापक असून संशोधनात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT