Chandrakant Handore Son Arrested Chandrakant Handore Son Arrested
मुंबई

Chandrakant Handore Son Arrested : काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाला अटक! शुगर वाढल्याने रुग्णालयात केलं दाखल

Chandrakant Handore Son Arrested in Hit and Run Case : काँग्रेसचे राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे यांचे पुत्र गणेश हांडोरे यांना पोलिसांनी अटक केल्याची घटना समोर आली आहे.

रोहित कणसे

काँग्रेसचे राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे यांचे पुत्र गणेश हांडोरे यांना पोलिसांनी अटक केल्याची घटना समोर आली आहे. गणेश हंडोरे याने काल रात्री एक दुचाकी स्वराला कारने ऊडावून पळून गेल्याची घटना घडली होती.या घटनेनंतर गणेशला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश हंडोरे हा ज्यूस पिण्यासाठी गोवंडीच्या दिशेने गेला होता. मात्र परत येताना चेंबूर येथील आचार्य कॉलेज जवळ त्याने गोपाळ आरोटे या दुचाकी स्वराला धडक दिली आणि तिथून पळ काढला. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन गणेश ला अटक केली आहे.

दरम्यान खासदारपुत्राची शुगर वाढल्याने त्याला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर जखमी गोपाळ वर झेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी गोवंडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Hike: इंधन दरवाढीनंतर महागाईचा भडका! भाजीपाला ते LPG पर्यंत सर्वकाही महागणार? पेट्रोल-डिझेल अजून किती वाढणार?

मान्सून २४ तासात अंदमानात दाखल होणार, केरळ अन् महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाने दिले अपडेट

Vasai Crime: महिलेने प्रियकराला संपवलं; पती आणि भावाने दिली साथ, ब्लाइंड मर्डर मिस्ट्रीची कशी उकल झाली?

Pune ATS Action: एटीएसची धडक कारवाई! पुण्यातील उषाकिरण रुग्णालय बॉम्ब प्रकरणाचा उलगडा; एटीएसकडून आरोपी नागपुरातून अटकेत

Maharashtra Latest News Live : धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; केंद्र सरकारकडून आधारभूत किमतीत वाढ

SCROLL FOR NEXT