corona update
corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या नव्या ३४७ रुग्णांची भर; ६ जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला असून बऱ्याच महिन्यांनंतर मुंबईत दिवसभरात 420 रुग्ण बरे (Corona free patient) होऊन घरी गेले. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1271 दिवसांवर गेला आहे. आज कोरोनाचे नवीन रुग्ण (Corona new patient) तसेच मृतांचा आकडा (corona deaths) काहीसा कमी झाला आहे. आज 347 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 6 कोविड मृत्यूची नोंद झाली. मुंबईत एकूण मृत्यूचा आकडा 16,028 वर पोहोचला आहे.

आज 347 नवीन रुग्ण रुग्णांसह कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,35,403 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात 420 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,12,162 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 4744 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान आज 25,581 चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्हीटी दर 1.01 टक्के इतका आहे. आतापर्यंत 97,41,455 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT